पोहणारचि गुचक्या खातो। जनास कैसा काढूं पाहातो। आशय लोकांचा राहातो। ठाइं ठाइं॥
पोहणारा स्वत:च गटांगळ्या खातो आहे असा बुडत असलेल्या लोकांना काय बाहेर काढेल? त्याचप्रमाणे विषयाचे नीट आकलन नसलेला दुसर्यांना विषय सांगू शकणार नाही. त्याच्या भाषणात गोंधळ असतो आणि सरतेशेवटी लोकांच्या शंका तशाच राहून जातात.
No comments:
Post a Comment